सोनपेठ: कृषि अधिकारी उपस्थित नसल्याने कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन चिटकवून शेतकऱ्यांनी केला निषेध
Sonpeth, Parbhani | Jul 11, 2025
सोनपेठ तालुक्यात गेल्या तीस दिवसापासुन पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जात आहेत. अनेक ठिकाणी गोगलगायींचा...