पारशिवनी: कन्हान ते तारसा रोडवरील सिहोरा मोडवर दुस-या ऑटोचालकाने ऑटोस सामोरून जोरदारधडक मारल्याने ऑटोतील दोन व्यक्ती गंभीर जख्मी.
कन्हान ते तारसा रोड वरील सिहोरा मोडवर दुस-या ऑटो चालकाने ऑटोस सामोरून जोरदार धडक मारल्याने ऑटोतील दोन व्यक्ती गंभीर जख्मी झाले. ऑटोची ऑटोला धडक, महिला, पुरूष गंभिर जख्मी.