वैजापूर: उपजिल्हा रुग्णालयात बीपीएचयू व प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणीसाठी 1कोटी72 लाखाचा निधी मंजूर आ.बोरनारे यांची माहिती
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 9, 2025
उपजिल्हा रुग्णालयात बी पी एच यु व तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी शासनाकडून एक कोटी 72 लाख 38000...