धरणगाव: धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील पडझड झालेल्या शवविच्छेदन कक्षाची दुरुस्ती पूर्ण; प्रशासनाकडून पाहणी
Dharangaon, Jalgaon | Sep 8, 2025
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची पडझड झाली होती. याबाबत शहरातील साामाजिक कार्यकर्ते हरीहर पाटील...