धुळे शहरातील नागरी समस्यांवर इंदिरा महिला मंडळ आक्रमक; सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांच्या नेतृत्वात उपायुक्त सुडके यांना निवेदन देऊन नागरिकांसह घोषणाबाजी करत मनपा गेटवर आंदोलन. १९९८ पासून रस्ते, पथदिवे, पाणी व गटार सुविधांची दुरवस्था असल्याने संताप; खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, काँक्रिट रस्ते, LED पथदिवे, हाय-मॅक्स लाईट आणि पाणी निचरा व्यवस्था करण्याची मंडळाची मागणी.