मिरज: गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज,जिल्ह्यात 3015 अधिकारी कर्मचारी एसआरपीएफ कंपनी सज्ज
Miraj, Sangli | Aug 26, 2025
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव आणि आगामी ईद ए मिलाद सणासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज असून 1 अधीक्षक एक अप्पर...