मुखेड: अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्या प्रकरणी; आरोपीस चार वर्षाचा कारावास ५० हजारांचा दंड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायलय
Mukhed, Nanded | Apr 23, 2024 मुखेड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीस चार वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजारांचा दंड अशी शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी २२ एप्रिल रोजी सुनावली आहे. एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीस १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८:३० वाजता आरोपी नामदेव शिवाजी उळागड्डे याने घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी न्यायमुर्