कळमेश्वर: मोहपा येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या
मोहपा येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. मोहपा येथील एका महिलेचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गेल्या चार महिन्यापासून जमा झालेले नव्हते आणि बँक वाले त्यांना उडवा उडवी ची उत्तरे देत होते त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी स्वतः जाऊन त्या महिलेच्या समस्येचा निराकरण केले