अमरावती: शिवतीर्थावर माजी आमदार बच्चू कडूंनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
Amravati, Amravati | Aug 6, 2025
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आज ६ ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण...