कारंजा: कारंजा येथे पदवीधर आढावा बैठक
... आमदार सुमित वानखडे यांच्या नेतृत्वात पदवीधर नोंदणी अभियान..
आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे यांचे नेतृत्ववात पदवीधर नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून त्या संदर्भात आज दिनांक एक नोव्हेंबर 2025 शनिवारला भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कारंजा येथे पदवीधर नोंदणी संदर्भात आर्वी विधानसभेचे प्रमुख व पदवीधर नोंदणी अभियानाचे विधानसभा संयोजक विजय बाजपेइ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता बैठक संपन्न झाली.. या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते