धानोरा: धानोरा येथे यूरीया खताची बेभाव विक्रीचा तक्रारीवरून आमदार डॉ मिलींद नरोटे यांची कृषी केंद्रावर धडक,विक्रेत्याला तंबी
Dhanora, Gadchiroli | Aug 31, 2025
धानोरा -शहरातील एका कृषी केंन्द्रात यूरीया या रासायनिक खताचा काळाबाजार होत शेतकर्याकडून निर्धारित दरापेक्षा अधिक दर...