एटापल्ली: कसनसूर फाट्यावर 33 के व्ही वीज उपकेंद्राच्या मागणी करता दिवसभर शेकडो नागरीकांचे चक्काजाम आंदोलन
मागील १५ वर्षापुर्वी पासुन मंजुर असलेला कसनसुन येथील ३३ के. व्ही. वीज उपकेंद्र चे काम सुरु न केल्यांने काल दि.९ आक्टोबंर गूरूवार रोजी ग्रामसभेकडुन एटापल्ली - जारावंडी मुख्य मार्गावर कसनसुर फाट्या जवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम चा परीनाम गडचिवरुन या मार्गे अहेरी जाणारी सकाळी ११ वा. बस अहेरी ला न जाता. आंदोलन स्थळावरुन गडचिरोलीला परत गेली.सदर आंदोलन दूपारी ३ वाज़े पर्यंत सूरू होते.