चंद्रपूर: चंद्रपुरात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
चंद्रपूर इथे 8 नोव्हेंबर रोज शनिवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान वडोली येथे विजेच्या धक्क्याने किरण दशरथ कोपरे या विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालात घरगुती काम करत असताना तीन पत्र्याला हात लागतात विजेचा धक्का बसल्याने ही घटना घडलीत शेजारच्या मदतीने तिला गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करता आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालात तिच्या पश्चात पती सासू आणि दोन मुले असा आप्तपरिवार आहेत या घटनेनेत गावात हळहळ व्यक्त होत आहे सदर या वृत्त 9 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली