मुखेड: रामनवमी निमित्त शहरातील स्वामी विरभद्र मंदिर पासुन शोभायात्रा रैली.
Mukhed, Nanded | Apr 18, 2024 दि. १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मुखेड शहरातील स्वामी विरभद्र मंदिर पासुन शोभायात्रा रैली. काढण्यात आली. रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभुरामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी, भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. या रैलीत विश्वास हिंदु परिषद, बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.