हिंगोली: मजित परिसरात पार्थ पवार जमीन प्रकरणाविषयी मला काही माहीत नाही मी सकाळपासून प्रवासातच आहे-मंत्री नरहरी झिरवाळ
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाविषयी मला काही माहिती नाही. मी सकाळपासून प्रवासातच आहे, त्यामुळे मी याबद्दल काही भाष्य करणे उचित नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पाच वाजता दरम्यान दिली आहे. मंत्री झिरवाळ आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.