कवठे महांकाळ: कवठेमंकाळ शहरात दुचाकीवरून घसरून हिंगणगावचा तरुण गंभीर जखमी
कवठेमंकाळ शहरात दुचाकीवरून घसरून हिंगणगावचा तरुण गंभीर जखमी कवठेमहांकाळ वरून कुची गावाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटून गाडी घसरून झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे सदरची घटना आज 28 मे रोजी दुपारी एक वाजण्याची सुमारास घडली आहे वसंत सुरेश लोंढे वय 33 असे जखमी तरुणांचे नाव आहे हिंगणगाव येथील वसंत लोंढे हा आपली मोटरसायकल क्रमांक mh झिरो टू डब्ल्यू ए 14 99 घेऊन कवठेमंकाळ शहरातून कुची गावाकडे भरधाव वेगाने निघालेला होता