सावनेर: चनकापूर येथे आढळून आला 11 वर्षीय बालकाचा मृतदेह
Savner, Nagpur | Sep 17, 2025 चणकापूर येथे आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अकरा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला मृतक बालकाचे नाव जितू सोनेकर असे आहे. खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहे. प्राप्त माहितीच्या आधारे या बालकाचा खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे