समुद्रपूर: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या हस्ते गिरड येथील अनेक युवकांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील अनेक युवकांनी माजी राज्यमंत्री अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते सुभम सोरटे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुभम सोरटे यांनी दिली यावेळी जिल्हाप्रमुख राजूभाऊ खुपसरे उपजिल्हा प्रमुख प्रमोदभाऊ भटे शिवसेना तालुका प्रमुख प्रभारी विलासभाऊ वैद्य माजी नगराध्यक्ष्या सुधाताई शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.