वाशिम: धानोरा खुर्द येथे झाडाची फांदी तोडल्यावरुन दलित समाजावर बहिष्कार, ग्रामस्थांचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन
Washim, Washim | Sep 11, 2025
तालुक्यातील ग्रा.पं. धानोरा खु. येथे झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरुन दलित समाजावर बहिष्कार टाकून, कामाला न सांगणे,...