26 जानेवारी रोजी हिंगणा मतदारसंघातील लाव्हा व दवलामेटी येथे विविध भूमिपूजन लोकार्पण व प्रजासत्तक कार्यक्रम आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडला .यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंगणा: दवलामेटी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम पडले पार - Hingna News