दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील पायी दिंडी सोहळा हा त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान ठेवण्यात आले होते यावेळेस आनंद संप्रदायाचे जनक सर्व महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पांडाने ते त्रंबकेश्वर पायी दिंडी सोहळा आज प्रस्थान ठेवण्यात आली होती . हा पाच दिवसाच्या मुक्काम नंतर पायी दिंडी सोहळा त्रंबकेश्वर येथे दाखल होणार आहे .