हिंगोली: हिंगोली नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा: उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे
हिंगोली नगर परिषदेमध्ये आज दिनांक 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशक पत्र भरण्यास सुरुवात झाली असून, या नगर परिषदेमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन हिंगोली उपविभागीय अधिकारी समाधान घु टकुडे यांनी आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता केली आहे.