यवतमाळ: प्रभाग क्रमांक 28 मध्ये रस्त्याच्या कामाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन
Yavatmal, Yavatmal | Aug 30, 2025
यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २८ मध्ये सुभाष मिर्झापुरे ते आशिष मुंडवाईक यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण...