वर्धा: *गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणा-या महिला गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
Wardha, Wardha | Sep 17, 2025 गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणा-या महिला गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाहीमाननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करी