धुळे: गजानन महाराज मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी अरिहंत मंगल कार्यालयाजवळून दोन सराईत चोरटे जेरबंद; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई
Dhule, Dhule | Aug 25, 2025
धुळेतील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना...