उत्तर सोलापूर: सोलापुरच्या हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या पालकमंत्र्यांनी सोलापूरकरांची माफी मागावी: काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी
Solapur North, Solapur | Aug 15, 2025
सोलापुरच्या हुतात्म्यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांनी तात्काळ सोलापूरकरांची सार्वजनिक माफी...