गोंदिया: जिल्ह्यात धानासाठी हमीभाव जाहीर, नोंदणी करणाऱ्यांनाच विक्री करता येणार
जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. शासनाकडून धानाला प्रतिक्विंटल २३६९ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांनाच धानविक्री करता येणार आहे. उन्हामुळे धान तयार झाले असून, सर्वत्र कापणीची लगबग सुरू झाली आहे. शासनाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत भातविक्रीसाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.कापणीबरोबर नोंदणीचाही विचार शेतकरी करीत आ