पारनेर: आपला मावळा संघटनेच्या वतीने किल्ले भुदरगड येथे स्वच्छता मोहीम...!
'आपला मावळा' संघटनेच्या गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा आज किल्ले भुदरगड येथे हजारो मावळ्यांच्या उत्साही सहभागातून उत्सवमूर्ती वातावरणात पार पडला.या उपक्रमाचा शुभारंभ आदरणीय खासदार छत्रपती शाहु महाराज, आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब, आणि जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या शुभहस्ते झाला.या वेळी आर. के. पवार, सत्यजीत जाधव, राहुल देसाई, प्रतिक पाटील, सुदेश सापळे, संतोष मेंगाने, अनिल घाटगे, सुनिल शिंत्रे, प्रकाश पाटील, रणधीर मोरे, निखिल निंबाळकर, के. के. भारतीय यांच्यासह 'आ