पुसद: चातारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष रेकॉर्ड ब्रेक महाजन आक्रोश सभा
Pusad, Yavatmal | Sep 14, 2025 सर्वत्र चर्चिल्या जात असलेला सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास उमरखेड हदगाव तालुक्यातील नदी किनारी राहणाऱ्या 45 गावांमधून प्रचंड विरोध होताना दिसून येत आहे. या प्रकल्पाविरोधात आज चातारी येथे भव्य जनआक्रोश महासभेचे आयोजन केले होते.