चाकूर: चाकूर वाढवणा रोडवरील शेळगाव शिवारातील तिरू नदीकाठी सुटकेसमध्ये आढळले अनोळखी महिलेचे प्रेत.. जिल्ह्यात खळबळ
Chakur, Latur | Aug 25, 2025
. सुटकेस मध्ये महिलेचे प्रेत... चाकूर तालुक्यातील चाकूर वाढवणा रोडवरील शेळगाव शिवारातील तिरू नदी काठी सुटकेसमध्ये आढळले...