गोंदिया: आंतरराज्यीय घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 3लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त दवनीवाडा पोलीसठाण्यात गुन्हा नोंद
जिल्ह्यासह शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात घरफोडी करणाऱ्या अटल चोरट्यास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 7 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन लाख 24 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्राप्त माहितीनुसार 5 ऑक्टोबर 2025 रोजी दवणीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या धापेवाडा येथे ओमचंद गौतम हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता दुपारी चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले तीन लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागि