बुलढाणा: मेहकर सायाळा रोडवर अडकलेल्या ट्रक मुळे वाहतूक बंद,वाहतूक सुरळीत करण्याची मागणी #Jansamasya
Buldana, Buldhana | Sep 2, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सायाळा रोडवर गेल्या दोन दिवसापासून एक मोठा ट्रक रोडवर आडवा झाला असून नादुरुस्त अवस्थेत उभा आहे...