आज शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी फाटा येथे चोरीचा नवीन प्रकार उघडकीस आला आज पहाटे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान आशीर्वाद हॉलच्या बाजूला असलेल्या साई इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांमध्ये अज्ञात चोट्याने दहा ते पंधरा टीव्ही फोडून व त्यामधील कॉपर व इतरमाल सोडून दिलेला आहे