संगमनेर: संगमनेर हादरलं! कॅफेच्या नावाखाली ‘लॉज’चा धंदा — पोलिसांचा छापा, कंडोमसह धक्कादायक साहित्य जप्त! दोन जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर हादरलं! कॅफेच्या नावाखाली ‘लॉज’चा धंदा — पोलिसांचा छापा, कंडोमसह धक्कादायक साहित्य जप्त! दोन जणांवर गुन्हा दाखल 🚓 अहिल्यानगर (संगमनेर) – शहरातील एका कॅफेच्या नावाखाली कॉलेजमधील मुला-मुलींना खासगी जागा उपलब्ध करून देत अवैधरीत्या पैसे उकळण्याचा धंदा सुरू असल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.