राज ठाकरेंचा कन्फ्युज नेते,एकनाथ शिंदेंवर खालून पाडून बोलला तर जशास तसे उत्तर देणार:मंत्री संजय शिरसाट
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
महाविकास आघाडीच्या कन्फ्युज नेत्यांमध्ये आणखी एका नेत्याची भर पडली. बाळासाहेबांना भडव्यांनी घेरलं यामुळे शिवसेना सोडली असं राज ठाकरेंनी सांगितलं आता त्यांच्याकडेच राज ठाकरे जात आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले याबाबत आनंदच आहे. राज ठाकरेंवर आमचं प्रेम आहे. मात्र एकनाथ शिंदेंवर खालून पाडून बोललात तर जशास तसे उत्तर देणार अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाठ म्हणले आहे