चिखली: मलगी येथील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी इंडियन गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी व मदतीचे आश्वासन
Chikhli, Buldhana | Aug 28, 2025
तालुक्यातील मलगी येथील श्रीमती शोभाबाई रमेश परिहार यांच्या घरात गॅस सिलेंडरचा - स्फोट होवून आई व मुलगा गंभीररित्या जखमी...