दिग्रस: तालुक्यातील इसापूर येथे विनापरवाना गिट्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, दिग्रस पोलिसांची कारवाई
Digras, Yavatmal | Jul 29, 2025
विनापरवाना गिट्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिग्रस पोलिसांनी इसापूर गावाजवळ पकडून जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर दि....