रत्नागिरी: गणपतीपुळे येथील हॉटेल अभिषेक च्या समोरील रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने अपघात दोघे जखमी
Ratnagiri, Ratnagiri | Sep 13, 2025
मुंबईहून श्री शेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुण-तरुणीचा गणपतीपुळे रस्त्यावरील एका हॉटेल समोर दु चाकी वरील...