Public App Logo
Jansamasya
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Kanganaranaut

समुद्रपूर: शिवणफळ येथील शेतकऱ्याने ३ एकरातील सोयाबीनचे उभे पिक ट्रॅक्टर हाकलून केले जमिनदोस्त: १ लाख रुपयांचे नुकसान

Samudrapur, Wardha | Oct 20, 2025
शिवणफळ येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याने पिक येणार नाही या भितीने ३ एकरातील सोयबीनच्या पिकात चक्क स्वताच्या डोळ्यासमोर उभ्या पिकात ट्रॅक्टर हाकलून सोयाबीन पिक जमिनदोस्त केले. शिवणफळ येथील शेतकरी हरीभाऊ गारघाटे यांनी ३ एकरमध्ये सोयबीनची पेरणी केली सोयबीनला चांगले रासायनिक खते दिले, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच महागड्या किटकनाशकांची फवारणी सुध्दा केली.ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक पिवडे पडले आणि शेंगा भरल्या नाही