पालम: बालाजी नगर परिसरात पान टपरी बैलगाडीतून उतरताना विजेचा धक्का लागला लागून तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर
Palam, Parbhani | Sep 14, 2025 पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पान टपरी बैलगाडी खाली घेत असताना विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली