मराठा ओबीसी वाद नाही,झोपलेले कथाकथित नेते मधूनच उगवतात,अंबादास दानवेंचा हाकेंना टोला*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
मराठ्यांना ओबीसीच्या ताटातलं घ्यायचं नाही.मनोज जरांगे यांची भूमिका वेगळी आहे.ओबीसींवर अन्याय करणारी नाही.त्यामुळे मराठा...