घाटंजी: विभाग नियंत्रक कार्यालयावर महिला कर्मचार्यांचा रोष,दोषीवर कारवाई करा; महिला निर्भया प्रमुख सोनाली राऊत
दारव्हा आगारातील महिला कर्मचार्यांनी त्यांना होणार्या मानसिक छळाबाबत विभागीय कार्यालयाकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी केल्या. या तक्रारीची कोणतीही दखल विभाग नियंत्रक कार्यालयाकडून घेतली गेली नाही. महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिला कर्मचार्यांनी सोमवारी (ता.11) केला...