जागतिक आघात दिन - १७ ऑक्टोबर.
6.5k views | Jalna, Maharashtra | Oct 17, 2025 जालना: (दि.१७/१०/२५) दरवर्षी जागतिक आघात दिन १७ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. अपघातात होणाऱ्या जखमा व आघात टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा व वाहतूक नियमांचे पालन करा, जीव वाचवा!