तुमसर: भाजप कार्यालय तुमसर येथे प्रदीप पडोळे यांच्या उपस्थितीत उपसरपंच धर्मेंद्र कटरे यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
Tumsar, Bhandara | Jul 11, 2025
तुमसर शहरातील भाजप कार्यालय येथे आज दि. 11 जुलै रोज शुक्रवाला दुपारी 4 वा. हरदोली गावचे उपसरपंच धर्मेंद्र कटरे यांनी...