परळी: बोधेगाव येथे विकास कामाचे लोकार्पण
Parli, Beed | Oct 19, 2025 परळी तालुक्यातील बोधेगाव येथे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार दि 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजत, विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. लोकार्पण सोहळ्यादरम्यान स्थानिक नागरिक प्रदीप थिटे यांनी गावातील काही प्रलंबित कामांबाबत आणि स्थानिक अडचणींबाबत तक्रारी मांडल्या. यावेळी आ. धनंजय मुंडे यांनी त्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले. या सोहळ्