जालना : दिनांक १३/२/२६ ५ वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी न्यूमोनिया हे सर्वात मोठे कारण आहे. परंतु या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. लसीकरण, स्तनपान, वारंवार हात स्वच्छ धुणे, संतुलित आहार, पुरेशी हवेशीर घर इत्यादी बाबींचा जीवनात समावेश करणे.