आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी वाकी येथे संत ताजुद्दिन बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी येथे एकच गर्दी केलेली होती. दर्शनासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले