यवतमाळ: अनुकंपा धारकांना बुधवारी मिळणार नियुक्तीपत्र, बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात मेळाव्याचे आयोजन
Yavatmal, Yavatmal | Sep 2, 2025
अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 3 सप्टेंबरला अनुकंपा धारकाचा मेळावा घेण्यात येणार...