जालना: दिव्यांग प्रमाणपत्र वैद्यकीय महाविद्यालयाकडे हलविण्यात यावं सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुळे यांची मागणी
Jalna, Jalna | Oct 31, 2025 आज दिनांक 31 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी आता वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यासाठी शासनाने जीआर काढलेला आहे हिंगोली परभणी विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आले आहे मात्र जालन्यात देण्यात आलेले नाही शासनाने जीआर काढलेला आहे या जानुसार वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात यावं अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी केली आहे