नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले आणि प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक पदाचे उमेदवार विजय दहिवाळकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी नेवासा शहराच्या उपनगरातील अहिल्यानगर, संभाजीनगर, या परिसरात प्रचार फेरी काढून घरोघरी जाऊन मतदारांच्या गतीभेटी घेतल्या आहेत.